दिनांक १५.०८.१०., इचलकरंजी.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्धा इचलकरंजी केमिस्ट असोसिअशन च्या वती ने रक्तदान शिविर ठेवण्यात आले. या शिविरामध्ये लायंस ब्लड बैंक ची वैधकीय टीम नी आपली सेवा प्रदान केली. शिविर मध्ये एकून ८९ केमिस्टनी रक्तदान करून 'रक्तदान श्रेष्ठ दान' या शब्दाचा अर्थ पूर्ण केला. शिविराची सांगता अध्यक्ष श्री चंद्रकांत बिंदगे यानी सर्वांचा आभार मानून केली. शिविर यशस्वी सम्पन्न करण्या साठी सर्व पदाधिकारी व सदस्यानी अथक परिश्रम केले.
8:54 AM
ICA