मा. जगन्नाथजी शिंदे के हाथो हुआ ICA की वेबसाईट का उदघाटन


 दिनांक २६.०२.११. शनिवार. कोल्हापुर.
करवीर नगरी कोल्हापुर के शाहुपुरी जिमखाना मैदान में 'Chemist Convenstion & Detail Guidance on Furutre Tradae - Retail Model '  तथा 'Draw of Lupin Sangam'  का आयोजन  किया गया.    AICDA के राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री जगन्नाथजी शिंदे की अध्यक्षता में आयोजीत इस कार्यक्रम में पुरे जिल्हे से करीब १५०० से अधिक संख्या में सदस्य उपस्थित  थे.  
इस अवसर पर  Ichalkaranji Chemist Association की वेबसाईट http://www.icaich.blogspot.com/ का विधिवत उदघाटन   मा. जगन्नाथजी शिंदे के हाथो किया गया. इस साईट को बनाने हेतु  ICA  के संगटन सचिव श्री दिनेश छाजेड का मा. जगन्नाथजी शिंदे के हाथो शाल्यार्पण कर सम्मान किया गया.  सभी उपस्थित मान्यवरों ने वेबसाईट को खूब पसंद किया एवं यह वेबसाईट सदस्यों के लिए उपयोगी सिद्ध होगी ऐसी शुभाशंसा की.

पश्चिम विभाग केमिस्ट असोसिएशन व्हिजन २०२० सांगली येथे संपन्न

भव्यदिव्य मांडवाची उभारणी, आकर्षक स्टेज, बैठकीची चोख व्यवस्था, पाचही जिल्हे उर्वरीत महाराष्ट्रातील  ८००० केमिष्टाची उपस्थिति, चहापान. जेवणाची सुयोग्य व्यवस्था, उपस्थित वक्त्यांचे उद्बोधक मार्गदर्शन व् बैठकीची जागाही अपूरी पदवी इतकी उपस्थित या सर्वार्थारने   हे अधिवेशन संस्मरनीय ठरले आहे. 

आपले केमिस्ट कुटुंब प्रमुख माँ. श्री जगन्नाथजी शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस २९ जानेवारी २०११ रोजी सांगली येथे  अधिवेशनात संपन्न झाला. कार्यक्रमांचे  स्वागत सांगली जिल्हा असो. चे अध्यक्ष श्री सोमेश्वर खरारे यानी केले. यावेळी  उपस्थित मान्य्वरानी  व्यक्त केलेल्या मनोगातातील काही सारांश खालीलप्रमाणे: 

मा ना. पतंगरावजी कदम (वन मंत्री - महाराष्ट्र) 
मल्टीनेशनल कंपन्या भारतात येत आहेत. या साठी असोशिएशन ने कंपनी स्थापन करुन पुढे गेला  पाहिजे .  एका विभागाचे अधिवेशन एवढा मोठा तर राज्याची व् देशाची संगटन केवढी मोठी असेल यांची कल्पना केलेली बरी.

मा ना. श्री आर. आर. पाटील (गृह मंत्री - महाराष्ट्र) ,
आप्पांच्या   नेतृत्वाखालील  कुशल संघटन    केमिस्टासाठी उपयोगी आहे. रूग्णसेवेची विचार करणारी आपली संघटन आहे.  औषधांवरील  जकाताबाबती लवकरच मार्ग काढू. 

मा ना. श्री प्रतीक पाटील
आरोग्यासाठी आपली संघटन मह्त्चाची काम करीत आहेत. आप्पांचे सर्व खात्यान्शी सलोख्याचे सम्बन्ध आहे.  विचार  मांडण्यासाठी  नेतृत्व सक्षम आहे.

याप्रसंगी आ. संजय काका पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. रामभाऊ कदम, खा. राजू शेट्टी,  आ. मानसिंग नाइक आदि मान्यवर उपस्थित होते.  

  

इचलकरंजी केमिस्ट असोसिअशन च्या वती ने रक्तदान शिविर संपन्न



दिनांक १५.०८.१०., इचलकरंजी.

दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्धा इचलकरंजी केमिस्ट असोसिअशन च्या वती ने रक्तदान शिविर ठेवण्यात आले.  या शिविरामध्ये लायंस ब्लड बैंक ची वैधकीय टीम नी आपली सेवा प्रदान केली. शिविर मध्ये एकून ८९ केमिस्टनी रक्तदान करून 'रक्तदान श्रेष्ठ दान' या शब्दाचा अर्थ पूर्ण केला. शिविराची सांगता अध्यक्ष श्री चंद्रकांत बिंदगे यानी सर्वांचा आभार मानून  केली.  शिविर यशस्वी सम्पन्न करण्या साठी सर्व पदाधिकारी व सदस्यानी अथक परिश्रम केले.