भव्यदिव्य मांडवाची उभारणी, आकर्षक स्टेज, बैठकीची चोख व्यवस्था, पाचही जिल्हे उर्वरीत महाराष्ट्रातील ८००० केमिष्टाची उपस्थिति, चहापान. जेवणाची सुयोग्य व्यवस्था, उपस्थित वक्त्यांचे उद्बोधक मार्गदर्शन व् बैठकीची जागाही अपूरी पदवी इतकी उपस्थित या सर्वार्थारने हे अधिवेशन संस्मरनीय ठरले आहे.
आपले केमिस्ट कुटुंब प्रमुख माँ. श्री जगन्नाथजी शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस २९ जानेवारी २०११ रोजी सांगली येथे अधिवेशनात संपन्न झाला. कार्यक्रमांचे स्वागत सांगली जिल्हा असो. चे अध्यक्ष श्री सोमेश्वर खरारे यानी केले. यावेळी उपस्थित मान्य्वरानी व्यक्त केलेल्या मनोगातातील काही सारांश खालीलप्रमाणे:
मा ना. पतंगरावजी कदम (वन मंत्री - महाराष्ट्र)
मल्टीनेशनल कंपन्या भारतात येत आहेत. या साठी असोशिएशन ने कंपनी स्थापन करुन पुढे गेला पाहिजे . एका विभागाचे अधिवेशन एवढा मोठा तर राज्याची व् देशाची संगटन केवढी मोठी असेल यांची कल्पना केलेली बरी.
मा ना. श्री आर. आर. पाटील (गृह मंत्री - महाराष्ट्र) ,
आप्पांच्या नेतृत्वाखालील कुशल संघटन केमिस्टासाठी उपयोगी आहे. रूग्णसेवेची विचार करणारी आपली संघटन आहे. औषधांवरील जकाताबाबती लवकरच मार्ग काढू.
मा ना. श्री प्रतीक पाटील
आरोग्यासाठी आपली संघटन मह्त्चाची काम करीत आहेत. आप्पांचे सर्व खात्यान्शी सलोख्याचे सम्बन्ध आहे. विचार मांडण्यासाठी नेतृत्व सक्षम आहे.
याप्रसंगी आ. संजय काका पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. रामभाऊ कदम, खा. राजू शेट्टी, आ. मानसिंग नाइक आदि मान्यवर उपस्थित होते.
7:29 PM
ICA