नोव्हेंबर,२०१० .
कोल्हापुर जिल्ह्यात प्रथमच इचलकरंजी केमिस्ट असोसिअशन आयोजित केमिस्टाचा सपत्नीक केमिस्ट मेलावा नुक्ताच इचलकरंजी येथे संपन्न झाला. खर म्हणजे आजच्या धावपलीच्या युगात सहवास संपर्क, प्रेमभावना या गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत. दुकानातील व्यापामुले आपले घराकडे, मित्रांकडे, समाजाकडे थोड़े फार दुर्लक्ष होताना आपण पाहतो आहोत. या सर्वावर मात करीत इचलकरंजी केमिस्ट असोशिअशन एका नवीन कार्यक्रमाचे आयोजन-नियोजन करून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
दुपारी ३.०० वा. सुरु झालेल्या कार्यक्रमात विविध गुण दर्शन, नृत्य-नाट्य, फेन्सी ड्रेस स्पर्धा, सभासदाच्या पाल्यांच्या यथोचित सत्कार, योगासनाची प्रात्यक्षिके आदि कार्यक्रमाची रेलचेल मनाला भुरळ पाडणारी होती. प्राचार्य धोपाटे सर यांच्या हसवणूक करमणुक हास्यांचा जोरदार कार्यक्रम या नंतर पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन इचलकरंजी केमिस्ट असोसिअशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बिंदगे, सचिव श्री विजय तेरदाले, सर्व पदाधिकारी, वेस्टज़ोनचे संघटन सचिव श्री रविन्द्र पाटिल यानी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी KDCA चे अध्यक्ष श्री मदन पाटिल, उपाध्यक्ष श्री सुनील हाले, खजनिस श्री जयंतराव शेडे, संघटन सचिव श्री राजेंद्र दिवसे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात १५० पेक्षा केमिस्ट सपत्नीक आपल्या मुलां सह सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटन सचिव श्री दिनेश छाजेड, इचलकरंजी यानी केले. सह्भोजनाने कर्य्क्राम्ची सांगता झाली.

6:22 AM
ICA