नोव्हेंबर,२०१०.
मा. जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुर जिल्हा अंतर्गत विविध तालुक्यातील असोसिअशनच्या माध्यमातून टेनिस बोंल क्रिकेट स्पर्धा १४,१५ व १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व संघानी या स्पर्धेत भाग घेउन सहकारी करावे असे आवाहन करण्यात येत आहे. गत वर्षी स्पर्धेत १४ केमिस्ट संघानी सहभाग घेतला होता. शहर व ग्रामीण विभागातुन सर्वच स्तरावर या स्पर्धेस उत्स्फूर्त व आनंददायी प्रतिसाद भेटला होता. आपण आतापासूनच सर्व सुरु करून क्रिकेट खेलातील कौशल्या दाखविण्यासाठी सज्ज रहावे.

5:57 AM
ICA